पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चर्चेचं आव्हान केल्यानंतर भारताने दिलं उत्तर, सीमा आणि अंजू प्रकरणावरही भाष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांना आता दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही सांगत भारताकडे चर्चेसाठी आवाहन केलं आहे. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणालेत की, “आम्हीदेखील रिपोर्ट पाहिले आहेत. भारताने नेहमीच सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यासाठी दहशतवादमुक्त वातावरण असलं पाहिजे”. भारताने यावेळी पाकिस्तानातून भारताता आलेली सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू (Anju) यांच्यावरही भाष्य केलं आहे.  पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीम हैदर प्रकरणावर बोलताना अरिंदम बागची…

Read More