Jogging Benefits,Jogging केल्यानंतर त्वरीत करा ही ५ कामं, वजन झरझर कमी होण्यास मिळेल फायदा – things to do after jogging may support weight loss and health

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काही वेळ शांत बसा Cool Down After Jogging: जॉगिंग करून जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा एका जागी शांत बसावे. यादरम्यान काहीही करू नये. लक्षात ठेवा की कोणत्याही व्यायामानंतर शरीर हे अत्यंत उष्ण होते आणि रक्तप्रवाह वाढलेला असतो यामुळे श्वसनप्रक्रियादेखील वाढलेली असते. तुम्ही धावल्यानंतर त्वरीत काही काम करायला जाल तर उत्साही राहण्याऐवजी अधिक थकवा येतो. जॉगिंग केल्यावर शांत बसून स्वतःचे शरीर कूलडाऊन करा. तसंच Jogging करताना शेवटची काही मिनिट्स गती कमी करावी. स्ट्रेचिंग करावे Do Stretching After Jogging: ज्याप्रमाणे तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी वॉर्म अप करता…

Read More