पत्नीच्या हत्येआधी हॅमस्टरला मिक्सरमध्ये फिरवलं, नंतर तिच्या मृतदेहाचे केले 200 तुकडे, आठवडाभर किचनमध्ये साठवलं अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) युकेमध्ये 28 वर्षीय पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हत्येनंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तब्बल 200 तुकडे केले. मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याआधी त्याने आठवडाभर ते किचनमध्ये साठवून ठेवले होते. आठवड्याभरानंतर मित्राच्या सहाय्याने त्याने ते नदीत फेकून दिले. ही घटना उघड आल्यानंतर अनेकांना श्रद्धा वाळकर प्रकरणाची आठवण झाली आहे. प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धा वाळकरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले होते.  निकोलस मेटसन याने वर्षभर आपल्यावर लावण्यात येत असलेले आरोप फेटाळले होते. पण अखेर त्याने शुक्रवारी पत्नीच्या हत्येची कबुली दिली. मार्च 2023 मध्ये आपली…

Read More

कॅनडात भारतीय वंशाच्या दांपत्याला आणि मुलीला जिवंत जाळून केलं ठार? मृतदेहांची राख, पोलिसांना वेगळाच संशय

( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅनडात भारतीय वंशाच्या कुटुंबाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ओंतिरयो प्रांतातील घराला संशयास्पदरित्या आग लागल्यानंतर त्यात होरपळून ते ठार झाले आहेत. 7 मार्चला ही आग लागली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान आगीत मृतदेह पूर्णपणे जळाल्याने पोलिसांना त्यांची ओळख पटवणं कठीण जात होतं. मृतांची ओळख पटली असून त्यांची नावं राजीव (51), शिल्पा (47) आणि महेक (16) अशी आहेत.  सुरुवातीला घऱात आग लागल्याने दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत होतं. पण पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला असता त्यांना ही आग जाणुनबुजून लावण्यात आल्याचा संशय आला आहे. कॉन्स्टेबल…

Read More

खळबळ! गर्भवती तरुणीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे 20 तुकडे केले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: निर्घृणपणे तरुणीची हत्या करण्यात आली नंतर अमानुषपणे तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

Read More

मुलीला कारमध्ये ठोसे मारुन केलं ठार, नंतर मृतदेहाचे तुकडे करुन रेस्तराँमध्ये नेले अन्…; न्यायाधीशही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेत बापानेच आपल्या 5 वर्षीय मुलीला अत्यंत निर्घृणपे मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्याने मुलीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि आपण काम करत असलेल्या रेस्तराँमध्ये नेले अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. ॲडम माँटगोमेरी असं या आरोपी पित्याचं नाव आहे. न्यू हॅम्पशायर येथे वास्तव्यास असणाऱ्या ॲडमने मुलीचे कुजलेलं शरीर एका बॅगेत भरलं आणि रेस्तराँसह इतर ठिकाणी जणू काही कचऱ्याची पिशवी आहे अशा पद्धतीने नेलं आणि अखेर फेकून देत त्याची विल्हेवाट लावली. मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.  34 वर्षीय आरोपी ॲडम…

Read More

Iran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Bomb Blast : इराणमधील करमान शहरात सिलसलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांमुळे हाहाकार माजला होता. या स्फोटात 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे.

Read More

चालाख वहिनी, बेकायदेशीर संबंध अन् करोडोंची संपत्ती…; अर्धवट जळालेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उकललं

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील बागपत येथे गेल्या आठवड्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. मृत तरुणीची नंतर ओळखही पटली होती. नोएडामधील सैदपूर गावात राहणाऱ्या मनिषाचा हा मृतदेह होता. मनिषाची हत्या तिचाच भाऊ आणि वहिणीने मिळून केली होती. या गुन्ह्यात वहिनीला तिच्या प्रियकरानेही साथ दिली. पोलिसांनी मनिषाचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे. वहिनीने प्रियकरासोबतचे संबंध आणि करोडोंची संपत्ती हडपण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचं उघड झालं आहे.  कोतवाली बागपत क्षेत्रात ही घटना घडली आहे. येथे चार दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या…

Read More

Nithari Case : सुरेंद्र कोली-मनिंदर पंढेरची फाशी रद्द, घरात सापडलेले मुलांच्या मृतदेहाचे तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) ithari Case: बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंदर कोली आणि मनिंदर सिह पंढेर यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. अहलाहाबाद हाय कोर्टाने (Allahabad High Court) हा निकाल दिला आहे. 

Read More

आईच्या मृतदेहाचे दूध पिताना सापडले 1 महिन्याचे बाळ; Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel- Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत चालली आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, हजारो लोक जखमी झाले आहेत. Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे.  1 महिन्याचे बाळ आईच्या मृतदेचे दूध पिताना सापडले आहे. दगडाचाही उर भरुन येईल असे हे दृष्य आहे.  या युद्धात 1,900 पॅलेस्टिनी ठार झाले असून 7हजार 696 जण जखमी झाल्याची माहिती हमासच्या मंत्रालयाने दिली आहे. तर 1,500 पॅलेस्टिनी दहशतवादी मारल्याचा दावा इस्त्रायने केला आहे. मातीचा ढिगारा हटवताना दिसले…

Read More

पहिल्यांदाच जगासमोर आला एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ; शास्त्रज्ञांच्या धक्कादायक दाव्यामुळे खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alien dead body : आजपर्यंत एलियन असल्याचे अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यातच आता थेट पहिल्यांदाच जगासमोर आला एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ समोर आला आहे. शास्त्रज्ञांनी प्रथमच  दोन कथित एलियनचे मृतदेह सादर केले आहेत.  मेक्सिकन संसदेत सादर करण्यात आलेल्या  एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडालेय. एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  मेक्सिकन संसदेत सादर करण्यात आलेल्या  एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @IndianTechGuide नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा 26 संकेंदाचा व्हिडिओ शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओवर 12 सप्टेंबर 2023 अशी…

Read More

मुलीची हत्या करुन आईने खाल्ला शरीराचा भाग; मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : महिलेच्या आधीच्या बॉयफ्रेन्डची आई जेव्हा तिच्या घरी पोहोचली तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन महिलेला अटक केली आहे. पोलीस तपासात मात्र महिलेने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Read More