आईच्या मृतदेहाचे दूध पिताना सापडले 1 महिन्याचे बाळ; Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel- Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत चालली आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, हजारो लोक जखमी झाले आहेत. Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे.  1 महिन्याचे बाळ आईच्या मृतदेचे दूध पिताना सापडले आहे. दगडाचाही उर भरुन येईल असे हे दृष्य आहे.  या युद्धात 1,900 पॅलेस्टिनी ठार झाले असून 7हजार 696 जण जखमी झाल्याची माहिती हमासच्या मंत्रालयाने दिली आहे. तर 1,500 पॅलेस्टिनी दहशतवादी मारल्याचा दावा इस्त्रायने केला आहे. मातीचा ढिगारा हटवताना दिसले…

Read More

Video : युद्धातील हिंसाचार पाहून अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला अश्रू अनावर, म्हणतो…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas Conflict : युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरला (Ambulance driver) देखील रडू कोसळलंय. ड्रायव्हरच्या सीटवर बसल्या बसल्या त्याला आणखी लोकांना आणू शकलो नाही, याचं दु:ख त्याला पचवचा येत नव्हतं.

Read More

पाकिस्तानचं काही खरं नाही! युक्रेन युद्धातील लुडबूडीने रशिया संतापून म्हणाला, ‘…तर कानाडोळा करणार नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine War Russia On Pakistan: पाकिस्तानने रशियाविरुद्ध युद्ध सुरु असलेल्या युक्रेनला शस्त्र पुरवल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता रशियाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामधील रशियाच्या राजदूतांनी या संदर्भात बोलताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. मॉस्कोचं यासंदर्भातील बातम्यांवर बारीक लक्ष आहे, असं रशियाचे भारतामधील राजदूत डेनिस अलीपोव यांनी सांगितलं आहे. मॉस्कोने पाकिस्तानकडून युक्रेनला मदत केली जात असल्याच्या वृत्तांना फार गांभीर्याने घेतलं आहे. अशा मदतीमुळे रशियाविरोधातील हलचाल आणि युद्धामधील परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो म्हणून याकडे मॉस्को फार गांभीर्याने पाहत असल्याचंही अलीपोव म्हणाले. कारवाईचा सांकेतिक इशारा “अशा बातम्या…

Read More