पाकिस्तानचं काही खरं नाही! युक्रेन युद्धातील लुडबूडीने रशिया संतापून म्हणाला, ‘…तर कानाडोळा करणार नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine War Russia On Pakistan: पाकिस्तानने रशियाविरुद्ध युद्ध सुरु असलेल्या युक्रेनला शस्त्र पुरवल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता रशियाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामधील रशियाच्या राजदूतांनी या संदर्भात बोलताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. मॉस्कोचं यासंदर्भातील बातम्यांवर बारीक लक्ष आहे, असं रशियाचे भारतामधील राजदूत डेनिस अलीपोव यांनी सांगितलं आहे. मॉस्कोने पाकिस्तानकडून युक्रेनला मदत केली जात असल्याच्या वृत्तांना फार गांभीर्याने घेतलं आहे. अशा मदतीमुळे रशियाविरोधातील हलचाल आणि युद्धामधील परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो म्हणून याकडे मॉस्को फार गांभीर्याने पाहत असल्याचंही अलीपोव म्हणाले. कारवाईचा सांकेतिक इशारा “अशा बातम्या…

Read More

Fact Check : युक्रेन बंदरावरील’रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा’ VIRAL VIDEO मागील सत्य समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine Drone Attack Video : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War)सुरु असून युक्रेनच्या एका ड्रोनने रशियातील हल्ला केला. हा ड्रोन हा रशियाची राजधानी मॉक्सोमधील दोन इमारतींवर झाला. या घटनेनंतर या हल्लाचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल व्हायला लागले. पण या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे. (fact check russian missile attack on ukraine viral video) काय आहे ‘या’ व्हिडीओमागील सत्य? 30 सेकंदचा हा व्हिडीओ तीन क्लिपचा कोलाज असून या प्रचंड स्फोट दाखविण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ फेसबुकवर एका व्यक्तीने शेअर केला आहे. त्यावर त्याने लिहिलं…

Read More