Aditya mangal Rajyog : सूर्य-मंगळाच्या युतीने आदित्य मंगल राजयोग, वर्ष 2024 ‘या’ राशींसाठी बंपर लाभांचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya Mangal Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा कारक असून क्रूर ग्रह मानला जातो. आज 27 डिसेंबर 2023 ला मंगळ ग्रह (Mars Transit 2023)  धनु राशीत प्रवेश केलाय. धनु राशीत पूर्वीपासू ग्रहांचा राजा सूर्यदेव विराजमान आहे. अशात मंगळ (Mangal Gochar 2023) आणि सूर्याच्या संयोगामुळे आदित्य मंगळ राजयोग निर्माण झालाय. आदित्य मंगळ राजयोगाच्या प्रभावामुळे जानेवारी 2024 च्या सुरुवातीला 5 राशींना धन, संपत्तीमध्ये दुप्पटीने लाभ होणार आहे. कोणत्या राशींना लाभ होणार आहे जाणून घ्या. (Aditya Mangal Rajyog will be formed by Sun…

Read More

Uttarkashi Tunnel Collapse: मागील 16 दिवसांपासून ते 41 जण बोगद्यात जिवंत कसे राहिले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse 41 Workers Got Trapped: उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची 16 व्या दिवशी सुटका होण्याची दाट शक्यता आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री किंवा 29 नोव्हेंबरच्या सकाळी या कामगारांना बाहेर काढलं जाईल असं सांगितलं जात आहे. मात्र मागील 16 दिवसांपासून अडकलेल्या या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एकीकडे यंत्रणा झटत असतानाच त्यांना जवळपास 3 आठवडे या बोगद्यामध्ये जिवंत ठेवण्यासाठीही विशेष मेहनत घेतली जात आहे. नक्की घडलंय काय आणि कुठे? उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित, सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम ‘ऑल…

Read More

Diwali 2023 Rajyog : दिवाळीत महालक्ष्मी राजयोगसह आदित्य मंगल योग! श्रीमंतीसह ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahalakshmi Rajyog / Aditya Mangal Yog Made on Diwali : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. त्यावेळी अनेक योग आणि राजयोग निर्माण होतात. काही खूप शुभ तर काही अशुभ असतात. पण आज दिवाळीला अनेक योगासह राजयोगाची निर्मिती झाली आहे. ज्यामुळे काही राशींवर पैशांची जबरदस्त बरसतात होणार आहे. एका रात्रीत त्यांचं नशीब पालटणार आहे. आज दिवाळीला आयुष्यमान योग, सौभाग्य योग, आदित्य मंगल योगसह महालक्ष्मी राजयोग, गजकेसरी राजयोग, हर्ष, उभयचारी, कहल आणि दुर्धार आहे. तर शनिमुळे शश राजयोगदेखील आहे. त्यामुळे या योगाचा कुठल्या राशींना आर्थिक…

Read More

गुजरातमध्ये ‘स्पेशल 26’ सत्यात अवतरलं! मागील 2 वर्षांपासून त्याला मिळाली 4.5 कोटींची कामं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : गुजरातमध्ये (Gujarat Crime) फसवणुकीचं (Fraud) प्रकरण ऐकून पोलिसांच्या (Gujarat Police) पायाखालची जमीनच सरकली आहे. आतापर्यंत बनावट अधिकारी बनून फसवणूक केल्याची प्रकरणं गुजरातमधून समोर आली होती. मात्र आता घोटाळेबाजांनी चक्क बनावट सरकारी कार्यालय (Government Office) सुरु करुन कोट्यावधींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हे कार्यालय सुरु होतं. गुजरातमध्ये आतापर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून बनावट अधिकारी लोकांना फसवत होते. मात्र आता गुजरातमध्ये बनावट सरकारी कार्यालयेही सापडली आहेत. छोटा उदयपूर जिल्ह्यात बनावट…

Read More

Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर ‘आदित्य मंगल’ योग! कोजागिरी पौर्णिमेपासून ‘या’ राशी होणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 25 October 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे!

Read More

बापरे… सूर्य लाल नाही निळा दिसू लागला! लोकांमध्ये घबराट; Blue Sun मागील गूढ काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Sun turned Blue: ब्रिटनमधील लोकांसाठी गुरुवारची सकाळ फारच आश्चर्यकारक ठरली. गुरुवारची सकाळ झाली तेव्हा आकाशातील सूर्य त्यांना रोजपेक्षा फारच वेगळा दिसला. ब्रिटनमधील लोकांना चक्क निळा सूर्य पाहायला मिळाला. त्यामुळेच सोशल मीडियावर ब्लू सनची चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसलं. अनेकांनी सोशल मीडियावर या निळ्या सूर्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. अनेकजण सूर्य असा का दिसतोय असं म्हणत चिंता व्यक्त केली. मात्र या ब्लू सनचं रहस्यनंतर उलगडलं आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोणी काय म्हटलंय? एका एक्स युजरने (ट्वीटर युजरने), “28 सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंगडममधील हेर्टफोर्डशेअरमध्ये असा…

Read More

Fact Check : युक्रेन बंदरावरील’रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा’ VIRAL VIDEO मागील सत्य समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine Drone Attack Video : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War)सुरु असून युक्रेनच्या एका ड्रोनने रशियातील हल्ला केला. हा ड्रोन हा रशियाची राजधानी मॉक्सोमधील दोन इमारतींवर झाला. या घटनेनंतर या हल्लाचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल व्हायला लागले. पण या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे. (fact check russian missile attack on ukraine viral video) काय आहे ‘या’ व्हिडीओमागील सत्य? 30 सेकंदचा हा व्हिडीओ तीन क्लिपचा कोलाज असून या प्रचंड स्फोट दाखविण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ फेसबुकवर एका व्यक्तीने शेअर केला आहे. त्यावर त्याने लिहिलं…

Read More