Blue Aadhaar card How to register Marathi News;तुमच्या बाळासाठी निळ आधार कार्ड बनवलंत का? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blue Aadhar Card: आधार कार्ड हे आपल्या देशातील महत्वाचे दस्तावेज आहे. प्रत्येक कामात आधार कार्ड विचारले जाते. त्यामुळे प्रत्येकजण स्वत:जवळ आधार कार्ड बाळगतो. वयाने मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांसाठीदेखील आधार कार्ड महत्वाचे आहे. मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही आधार कार्ड बनवले नसेल तर जास्त वेळ दवडू नका. नंतर अचानक घाई करण्यापेक्षा आताच आधार कार्ड बनवून घ्या. पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या बाळाचे आधार कार्ड बनवू शकता.  लहान मुलांना काय गरज आहे आधार कार्डची?…

Read More

बापरे… सूर्य लाल नाही निळा दिसू लागला! लोकांमध्ये घबराट; Blue Sun मागील गूढ काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Sun turned Blue: ब्रिटनमधील लोकांसाठी गुरुवारची सकाळ फारच आश्चर्यकारक ठरली. गुरुवारची सकाळ झाली तेव्हा आकाशातील सूर्य त्यांना रोजपेक्षा फारच वेगळा दिसला. ब्रिटनमधील लोकांना चक्क निळा सूर्य पाहायला मिळाला. त्यामुळेच सोशल मीडियावर ब्लू सनची चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसलं. अनेकांनी सोशल मीडियावर या निळ्या सूर्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. अनेकजण सूर्य असा का दिसतोय असं म्हणत चिंता व्यक्त केली. मात्र या ब्लू सनचं रहस्यनंतर उलगडलं आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोणी काय म्हटलंय? एका एक्स युजरने (ट्वीटर युजरने), “28 सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंगडममधील हेर्टफोर्डशेअरमध्ये असा…

Read More

राखी पौर्णिमेला चंद्र असणार पृथ्वीच्या सर्वाधीक जवळ, आकाशात दिसणार अद्भूत दृश्य|Rare Blue Supermoon Biggest Brightest Full Moon Rises Aug 30

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blue Supermoon Update: 30 ऑगस्ट रोजी आकाशात अद्भूत आणि विलोभनीय दृश्य दिसणार आहे. या वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र या 30 ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे. राखीपौर्णिमेच्या दिवशीत आकाशात ब्लू सुपरमून दिसणार आहे. चंद्रावर एकत्र तीन दुर्मिळ घटना घडत असतानाच या चंद्राला ब्लू सुपरमून असं म्हटलं जातं. भारताचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर असताना हा अद्भूत नजारा पाहायला मिळणार आहे.  ब्लुमून आणि निळा रंग यांचा संबंध काय? खरं तर ब्लुमून या शब्दाचा निळ्या रंगाशी कोणताही संबंध आढळत नाही. या उलट या दिवशी…

Read More

Blue Tea Health Benefits this drink control diabetes weight loss and skin issue; ब्लड शुगर कंट्रोल करण्यापासून ते हट्टी चरबी कमी करण्यापर्यंत सगळ्यावरच ब्लू टी अतिशय गुणकारी, फायदे ऐकून व्हाल हैराण

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​शरीर डिटॉक्स करते ब्लू टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, ज्यामुळे तुम्ही अनेक आजार टाळू शकता. ​वजन कमी करण्यास मदत करते​ ब्लू टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही रोज सकाळी फक्त एक कप निळा चहा प्यायला तर काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल. ​​(वाचा – पंतप्रधान मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं खरं वय, या चिरतरूणपणाचं रहस्य काय?) ​अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होईल ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी येण्याची समस्या आहे त्यांनी ब्लू…

Read More

Working in blue films is very difficult says the actress on Dirty Cinema Secrets;’ब्लू फिल्ममध्ये काम करणे खूपच….’, अभिनेत्रीने सांगितले ‘डर्टी सिनेमा’चे सिक्रेट्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dirty Film Secrets: आपल्या समाजात बॉलिवूड, हॉलिवूड या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना सेलेब्सचा दर्जा दिला जातो. सोशल मीडियात त्यांचे लाखो चाहते असतात. त्यांचा प्रत्येक सिनेमा आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते. चाहते त्यांचे चित्रपट थिएटर, सिनेमा हॉल किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहतात. पण काही चित्रपट लोकं गुपचूप पाहतात. हे गुपचुप पाहिल्या जाणाऱ्या सिनेमांचीदेखील एक मोठी इंडस्ट्री आहेत. ‘तशा’ सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची वेगळी कहाणी आहे. पण आपल्याला याबद्दल फारशी माहिती नसते किंवा त्यावर जास्त चर्चाही केली जात नाही. दरम्यान डर्टी पिक्चर्समध्ये काम करणाऱ्या…

Read More