मस्कने ट्विटरची वाट लावली! प्लॅटफॉर्मला दरमहा तब्बल 1000 कोटींचा तोटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Twitter Revenue : टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हातात आल्यानंतरही ट्विटरची (Twitter) स्थिती सुधारलेली नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. ट्विटरची वाईट अवस्था पाहून ते विकत घेण्यासाठी तब्बल 44 अब्ज रुपये खर्च करणारे इलॉन मस्कही नाराज झाले आहेत. मस्क यांच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही कंपनीचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. मस्क यांनीही याबाबत माहिती दिली आहे. ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शन सुरू केले होते. ज्यासाठी ट्विटर चालवण्यासाठी दरमहा सुमारे 800 रुपये घेतले जातात. तसेच, ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी इलॉन मस्क यांच्याकडून मोठ्या…

Read More