एलॉन मस्कने भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलं मुलाचे नाव; गर्लफ्रेन्डने सांगितले कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajeev Chandrasekhar On Elon Musk: टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क हे (Elon Musk) यांच्या व्यवसायामुळे आणि त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. अशातच आता ते त्यांच्या कुटुंबामुळेही चर्चेत आले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांचा भारतासोबत खास संबंध असल्याचे समोर आलं आहे. एलॉन मस्क यांच्या एका मुलाचे नाव महान भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. खुद्द एलॉन मस्क यांनीही याबाबत भाष्य केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी…

Read More

मस्कने ट्विटरची वाट लावली! प्लॅटफॉर्मला दरमहा तब्बल 1000 कोटींचा तोटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Twitter Revenue : टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हातात आल्यानंतरही ट्विटरची (Twitter) स्थिती सुधारलेली नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. ट्विटरची वाईट अवस्था पाहून ते विकत घेण्यासाठी तब्बल 44 अब्ज रुपये खर्च करणारे इलॉन मस्कही नाराज झाले आहेत. मस्क यांच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही कंपनीचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. मस्क यांनीही याबाबत माहिती दिली आहे. ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शन सुरू केले होते. ज्यासाठी ट्विटर चालवण्यासाठी दरमहा सुमारे 800 रुपये घेतले जातात. तसेच, ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी इलॉन मस्क यांच्याकडून मोठ्या…

Read More

Tesla shares on Fire after meeting PM Modi Elon Musk gains $10 billion;पीएम मोदींना भेटल्यानंतर टेस्लाचे शेअर्स बनले रॉकेट, एलोन मस्कना 10 अब्ज डॉलर्सचा फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Meeting With PM Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरच इलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. इलॉन मस्क यांनी मोदींसोबत झालेल्या भेटीत भारतात येण्याबाबत विधान केले होते. ज्याचा मस्क यांना खूप फायदा झाला आहे. यानंतर मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. एलोन मस्क यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप सुमारे $10 अब्जने वाढले आहे. या वाढीनंतर ते श्रीमंतांच्या यादीत आणखी पुढे गेले आहेत.  एका वर्षात 106 अब्ज डॉलर्सचा नफा 21 जून 2023 रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार,…

Read More