( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Meeting With PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरच इलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. इलॉन मस्क यांनी मोदींसोबत झालेल्या भेटीत भारतात येण्याबाबत विधान केले होते. ज्याचा मस्क यांना खूप फायदा झाला आहे. यानंतर मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. एलोन मस्क यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप सुमारे $10 अब्जने वाढले आहे. या वाढीनंतर ते श्रीमंतांच्या यादीत आणखी पुढे गेले आहेत. एका वर्षात 106 अब्ज डॉलर्सचा नफा 21 जून 2023 रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार,…
Read More