( प्रगत भारत । pragatbharat.com) Twitter New Logo ‘X’ : एलन मस्कने (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) खरेदी केल्यानंतर आत्तापासून ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. अलीकडेच एलन मस्कने ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो ( Linda Yaccarino) यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर एलन मस्कने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरचा लोगो (Twitter Logo) आणि नाव बदलण्यात (Twitter Rename) येणार आहे. लवकरच या नवीन बदलासह ट्विटर युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. (Twitter Logo Changed) ट्विटरचा निळा रंग आणि त्याच्या लोगोवर असलेले चिमणी ही खास ओळख होती. मात्र आता…
Read More