Pandharpur OBC Melava Chhagan Bhujbal Maharashtra Politics  ABP Majha | Pandharpur : पंढरपुरात आज ओबीसी मेळावा, चप्पल फेकणार असाल तर स्वागतच करेन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pandharpur : पंढरपुरात आज ओबीसी मेळावा, चप्पल फेकणार असाल तर स्वागतच करेन – भुजबळ ABP Majha
पंढरपुरात उद्या ओबीसी मेळावा, मराठा समाजाकडून छगन भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा इशारा, तर मी पंढरपूरला जाणार, जर कोणी चप्पल फेकणार असेल, तर त्यांचं स्वागत, भुजबळांची प्रतिक्रिया. 

[ad_2]

Related posts