Special Report Congress Seat Allotment MVA Maharashtra Politics 06 January 2024 ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Special Report Congress Seat Allotment : काँग्रेस जागावाटप लांबणीवर टाकतंय ?  ABP Majha
जागावाटपाबाबतची… काँग्रेसचं जागावाटप रखडलंय की ते मुद्दाम रखडवलं जातंय? असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण, महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलेलं असताना, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं घोंगडं मात्र भिजत पडलंय. चर्चा सुरू आहे, लवकरच बैठक होईल या दोन उत्तरांशिवाय कोणतंही उत्तर सध्या दिलं जात नाहीय. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते, १० जानेवारीपर्यंत शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल येणारेय. त्यानंतरच जागावाटपाचा निर्णय घेण्याच्या भूमिकेत कांग्रेस असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घ्यायचं की नाही? याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाहीय.

[ad_2]

Related posts