राखी पौर्णिमेला चंद्र असणार पृथ्वीच्या सर्वाधीक जवळ, आकाशात दिसणार अद्भूत दृश्य|Rare Blue Supermoon Biggest Brightest Full Moon Rises Aug 30

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blue Supermoon Update: 30 ऑगस्ट रोजी आकाशात अद्भूत आणि विलोभनीय दृश्य दिसणार आहे. या वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र या 30 ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे. राखीपौर्णिमेच्या दिवशीत आकाशात ब्लू सुपरमून दिसणार आहे. चंद्रावर एकत्र तीन दुर्मिळ घटना घडत असतानाच या चंद्राला ब्लू सुपरमून असं म्हटलं जातं. भारताचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर असताना हा अद्भूत नजारा पाहायला मिळणार आहे.  ब्लुमून आणि निळा रंग यांचा संबंध काय? खरं तर ब्लुमून या शब्दाचा निळ्या रंगाशी कोणताही संबंध आढळत नाही. या उलट या दिवशी…

Read More