तुमचा EMI कधी कमी होणार? आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्याकडे सर्वांच्या नजरा

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI News : बोकळणाऱ्या महागाईला लागलाय का ब्रेक? देशाच्या विकासदराची (GDP)  ‘वंदेभारत’ एक्सप्रेसचा स्पीड नेमका किती? सेन्सेक्स ७० हजार आणि निफ्टी २१ हजाराची पातळी ओलांडणार? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज सकाळी १० वाजता मिळणार आहेत.

Read More

बापरे… सूर्य लाल नाही निळा दिसू लागला! लोकांमध्ये घबराट; Blue Sun मागील गूढ काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Sun turned Blue: ब्रिटनमधील लोकांसाठी गुरुवारची सकाळ फारच आश्चर्यकारक ठरली. गुरुवारची सकाळ झाली तेव्हा आकाशातील सूर्य त्यांना रोजपेक्षा फारच वेगळा दिसला. ब्रिटनमधील लोकांना चक्क निळा सूर्य पाहायला मिळाला. त्यामुळेच सोशल मीडियावर ब्लू सनची चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसलं. अनेकांनी सोशल मीडियावर या निळ्या सूर्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. अनेकजण सूर्य असा का दिसतोय असं म्हणत चिंता व्यक्त केली. मात्र या ब्लू सनचं रहस्यनंतर उलगडलं आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोणी काय म्हटलंय? एका एक्स युजरने (ट्वीटर युजरने), “28 सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंगडममधील हेर्टफोर्डशेअरमध्ये असा…

Read More

Add 5 Indian Superfoods Rich In Calcium To Your Diet For Strong Bones ; हे देसी सुपरफूड हाडांना बनवतील लोखंडासारखे टणक, सांधेदुखी राहील चार हात लांब

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​बाजरी हे एक प्रकारचे धान्य आहे, बाजरी खनिजे आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहे. हे सांधेदुखी टाळण्यास मदत करू शकते. तूप किंवा पांढर्‍या बटरसोबत मसूर किंवा भाज्या खा. बाजरी हे मॅग्नेशियम युक्त धान्य आहे जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यात पोटॅशियम असते, जे रक्तवाहिन्या विस्तृत करते आणि रक्त प्रवाह अधिक सुलभतेने मदत करते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे. फायबर समृद्ध बाजरी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते. मखना पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने, मखना हे एक सुपरफूड आहे, ज्याचा आपल्याला अनेक प्रकारे…

Read More

स्वामी विवेकानंदांबद्दल अमोघ लीला दास यांचं वादग्रस्त विधान! ISKON ने घातली बंदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISKON Bans Amogh Lila Das: इस्कॉन (ISKON) मंदिर सोसायटीशीसंबंधीत स्वामी अमोघ लीला दास (Amogh Lila Das) यांनी स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) आणि गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने ते अडचणीत आले आहेत. मंगळवारी इस्कॉन मंदिराने अमोघ लीली दास यांनी केलेल्या विधानासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकामध्ये स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यासंदर्भात अमोघ लीला दास यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना एका महिन्यासाठी निलंबित केलं जात असून त्यांच्यावर महिन्याभराची बंदी घालण्यात येत असल्याचं इस्कॉनने स्पष्ट केलं आहे. नेमकं काय म्हणाले स्वामी अमोघ लीला दास? इस्कॉनशीसंबंधित…

Read More

homemade drinks and diet foods for control blood sugar and diabetes, Diabetes Juice: किडनी खराब होण्याआधी रक्तातील साखर मुळापासून उपटेल हा देसी उपाय, प्या इंसुलिनने भरलेले हे 5 रस – dietician shared these 5 homemade juice for immediately and naturally control diabetes and high blood sugar

( प्रगत भारत । pragatbharat.com) उपाशी पोटी प्या मेथीदाणा पाणी मेथीचे पाणी डायबिटीजमध्ये खूप फायदेशीर आहे. त्याच्या आत एक सॅपोनिन घटक असतो, जो कार्बोहायड्रेट्स तुटण्याचा स्पीड कमी करतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज लगेच वाढत नाही. असमान रंग आणि त्वचेचे टॅग यांवर देखील उपायाने उपचार केले जाऊ शकतात. (वाचा :- Natural Cold Drink : बॉडी फ्रीजसारखी थंड ठेवून उष्माघात अन् डिहायड्रेशनपासून वाचवतं हे आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक)​ आवळा आणि कोरफड ज्यूस आवळा आणि कोरफडीचा ज्यूस काढून मधुमेहाच्या रुग्णाला दिला जाऊ शकतो. हे प्यायल्याने इंसुलिनचे उत्पादन वाढते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. हा…

Read More