स्वामी विवेकानंदांबद्दल अमोघ लीला दास यांचं वादग्रस्त विधान! ISKON ने घातली बंदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISKON Bans Amogh Lila Das: इस्कॉन (ISKON) मंदिर सोसायटीशीसंबंधीत स्वामी अमोघ लीला दास (Amogh Lila Das) यांनी स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) आणि गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने ते अडचणीत आले आहेत. मंगळवारी इस्कॉन मंदिराने अमोघ लीली दास यांनी केलेल्या विधानासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकामध्ये स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यासंदर्भात अमोघ लीला दास यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना एका महिन्यासाठी निलंबित केलं जात असून त्यांच्यावर महिन्याभराची बंदी घालण्यात येत असल्याचं इस्कॉनने स्पष्ट केलं आहे. नेमकं काय म्हणाले स्वामी अमोघ लीला दास? इस्कॉनशीसंबंधित…

Read More