[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) शरीर डिटॉक्स करते ब्लू टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, ज्यामुळे तुम्ही अनेक आजार टाळू शकता. वजन कमी करण्यास मदत करते ब्लू टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही रोज सकाळी फक्त एक कप निळा चहा प्यायला तर काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल. (वाचा – पंतप्रधान मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं खरं वय, या चिरतरूणपणाचं रहस्य काय?) अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होईल ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी येण्याची समस्या आहे त्यांनी ब्लू…
Read More