[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
शरीर डिटॉक्स करते
ब्लू टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, ज्यामुळे तुम्ही अनेक आजार टाळू शकता.
वजन कमी करण्यास मदत करते
ब्लू टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही रोज सकाळी फक्त एक कप निळा चहा प्यायला तर काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.
(वाचा – पंतप्रधान मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं खरं वय, या चिरतरूणपणाचं रहस्य काय?)
अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होईल
ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी येण्याची समस्या आहे त्यांनी ब्लू टू पिल्याने ही समस्या दूर होऊ शकते. याचे दररोज सेवन केल्याने मासिक पाळी काही वेळातच नियमित होऊ लागते.
(वाचा – सांध्यांमध्ये जमा झालेल्या युरिक अॅसिडला सहज साफ करतील ५ घरगुती उपाय, दुखण्यापासून मिळेल कायमचा आराम)
दृष्टीसाठी
निळा चहा प्यायल्याने दृष्टी सुधारते. हे प्यायल्याने डोळ्यात जळजळ आणि सूज येण्याची समस्या दूर होते. नजरेची कोणतीही समस्या असल्यास ब्लू टीने ती नक्कीच कमी होते.
(वाचा – पचनाच्या समस्येने हैराण असाल तर ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या १० टिप्स फॉलो करा, काय खावं आणि काय खाऊ नये?
सुरकुत्या कमी होतील
रोज ब्लू टी प्यायल्याने वृद्धत्व मंदावते. वाढत्या वयामुळे होणाऱ्या सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करा. अँटी एजिंगच्या समस्येवर ब्लू टी रामबाण उपाय ठरतं.
(वाचा – जास्त पाणी प्यायल्यामुळे महिला चक्क रुग्णालयात दाखल, जाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यावे?)
चिंता आणि नैराश्य कमी करा
नैराश्य किंवा चिंताग्रस्त व्यक्तीला ब्लू टी प्यायल्याने आराम मिळतो. यामध्ये असणारे अमीनो अॅसिड मानसिक आरोग्य चांगले ठेवते, ज्यामुळे तणाव निर्माण होत नाही.
(वाचा – Zomato CEO दीपिंदर गोयलचा जबरदस्त Weight Loss, १५ किलो वजन घटवून शेअर केला ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो)
मधुमेहाचा धोका कमी होईल
जर तुम्ही रोज एक कप निळा चहा प्यायला तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. या चहाने शरीरातील साखरेची पातळी कधीच वाढणार नाही.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]