[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) शरीर डिटॉक्स करते ब्लू टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, ज्यामुळे तुम्ही अनेक आजार टाळू शकता. वजन कमी करण्यास मदत करते ब्लू टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही रोज सकाळी फक्त एक कप निळा चहा प्यायला तर काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल. (वाचा – पंतप्रधान मोदींनी मिलिंद सोमणला विचारलं खरं वय, या चिरतरूणपणाचं रहस्य काय?) अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होईल ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी येण्याची समस्या आहे त्यांनी ब्लू…
Read MoreTag: करणयपरयत
Climbing Stairs Benefits For Health Reduce Belly Fat; जिने चढण्याचे ५ फायदे, कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून पोटाची चरबी कमी करण्यापर्यंत उत्तम पर्याय
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पोटाची चरबी गाळून वजन होते नियंत्रित सध्या सर्वात मोठा त्रास म्हणजे वजन वाढणे आणि ते कमी करताना आणि पोटाची वाढलेली चरबी कमी करताना अत्यंत मेहनत करावी लागते. मात्र वजन वाढल्याची समस्या कमी करण्यासाठी जिने चढल्याचा फायदा करून घेता येतो. NCBI च्या शोधानुसार जिने चढण्याचा उपयोग हा मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी करण्यासाठी होतो. वजन वाढण्यासाठीचा हे कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या ट्रेनरच्या मदतीने किती जिने चढायचे हे ठरवून रोज हा व्यायाम करावा. कोलेस्ट्रॉल होते कमी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. जिने चढल्याच्या व्यायामामुळे ट्रायग्लिसराईड्सचा…
Read More