( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya Mangal Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा कारक असून क्रूर ग्रह मानला जातो. आज 27 डिसेंबर 2023 ला मंगळ ग्रह (Mars Transit 2023) धनु राशीत प्रवेश केलाय. धनु राशीत पूर्वीपासू ग्रहांचा राजा सूर्यदेव विराजमान आहे. अशात मंगळ (Mangal Gochar 2023) आणि सूर्याच्या संयोगामुळे आदित्य मंगळ राजयोग निर्माण झालाय. आदित्य मंगळ राजयोगाच्या प्रभावामुळे जानेवारी 2024 च्या सुरुवातीला 5 राशींना धन, संपत्तीमध्ये दुप्पटीने लाभ होणार आहे. कोणत्या राशींना लाभ होणार आहे जाणून घ्या. (Aditya Mangal Rajyog will be formed by Sun…
Read More