“आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार”; पाटण्यातून राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna Opposition Unity Meeting : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपविरोधात (BJP) जोरदार मोर्चेबांधणी करण्यासाठी पाटण्यात (Patna) पहिल्यांदाच विरोधी पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सपा प्रमुख अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहे. विमानतळावर महत्त्वाच्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार स्वतः पोहोचले होते. ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, मेहबूबा मुफ्ती, दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह अनेक नेते गुरुवारीच पाटण्याला…

Read More