सीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या बरेलीत चित्रपटालाही लाजवेल अशा घटना सध्या घडत आहेत. शहरात एक सिरियल किलर फिरतोय. जून महिन्यापासून शहरात एकच पद्धत वापरून महिलांची हत्या करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 9 महिलांचे बळी गेले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून महिलांची एकाच पद्धतीने हत्या करण्यात येत असल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही खुनी मोकाटच फिरतोय.  बरेली जिल्ह्यातील शीशगढ आणि शाही या गावांत गेल्या पाच महिन्यांपासून महिलांचा साडी किंवा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या नऊ घटना समोर आले आहे. या हत्यामागे नक्की कोणाचा हात…

Read More

सागरी मार्गानं प्रवास करताना एकाएकी 300 जण बेपत्ता; समुद्रात नेमकं काय घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Migrant Boat News : सागरी मार्गानं प्रवास करताना अनेक दुर्घटना घडल्याचं संपूर्ण जगानं पाहिलं आहे. यात आता आणखी एक भर पडण्याची शक्यता आहे. कारण ठरतंय ते म्हणजे स्पेनमधील एक घटना. ‘रॉयटर्स’नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जवळपास 300 स्थलांतरितांना समुद्र मार्गानं सेनेगलहून स्पेनच्या कॅनरी आयलंड येथे नेणारी तीन जहाजं अचानक बेपत्ता झाली आणि त्यात असणाऱे 300 स्थलांतरितही बेपत्ता असल्याचं वृत्त समोर आलं.   Walking Borders च्या हेलेना मलेनो यांनी ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार 65 आणि 50 ते 60 जणांना घेऊन निघालेल्या दोन नौका सेनेगलहून निघाल्यापासून गेले 15 दिवस बेपत्ता…

Read More

आर्थिक संकटापुढे हतबल पाकिस्तानात एकाएकी वाढले लाखो गाढव; चीनमुळं आली ही वेळ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan donkeys population : गेल्या काही काळापासून पाकिस्तानात प्रचंड राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली. देशावर आलेलं आर्थिक संकट आणि दिवाळखोरीची भीती या साऱ्यावर मात करणं शक्य होत नाही तोच पाकिस्तानातून आणखी एक लक्षवेधी माहिती समोर आली आहे. ज्या पाकिस्तानाच दोन वेळच्या अन्नासाठी नागरिकांना बरीच ओढाताण करावी लागत आहे, त्याच पाकिस्तानात म्हणे गाढवांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.  पाकिस्तानमध्ये या प्राण्याच्या प्रजातीमध्ये वाढ होण्यामागे मित्रराष्ट्र चीनला जबाबदार ठरवलं जात आहे. चीनमधून श्वानांप्रमाणंच गाढवांचीही आयात करण्यात येते. यामागेही या देशाचा हेतू आहे जो आता जगासमोर आला आहे.  एक…

Read More