( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan donkeys population : गेल्या काही काळापासून पाकिस्तानात प्रचंड राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली. देशावर आलेलं आर्थिक संकट आणि दिवाळखोरीची भीती या साऱ्यावर मात करणं शक्य होत नाही तोच पाकिस्तानातून आणखी एक लक्षवेधी माहिती समोर आली आहे. ज्या पाकिस्तानाच दोन वेळच्या अन्नासाठी नागरिकांना बरीच ओढाताण करावी लागत आहे, त्याच पाकिस्तानात म्हणे गाढवांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये या प्राण्याच्या प्रजातीमध्ये वाढ होण्यामागे मित्रराष्ट्र चीनला जबाबदार ठरवलं जात आहे. चीनमधून श्वानांप्रमाणंच गाढवांचीही आयात करण्यात येते. यामागेही या देशाचा हेतू आहे जो आता जगासमोर आला आहे. एक…
Read More