सीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या बरेलीत चित्रपटालाही लाजवेल अशा घटना सध्या घडत आहेत. शहरात एक सिरियल किलर फिरतोय. जून महिन्यापासून शहरात एकच पद्धत वापरून महिलांची हत्या करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 9 महिलांचे बळी गेले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून महिलांची एकाच पद्धतीने हत्या करण्यात येत असल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही खुनी मोकाटच फिरतोय.  बरेली जिल्ह्यातील शीशगढ आणि शाही या गावांत गेल्या पाच महिन्यांपासून महिलांचा साडी किंवा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या नऊ घटना समोर आले आहे. या हत्यामागे नक्की कोणाचा हात…

Read More