( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajlakshan Rajyoga : सूर्यदेव धनु राशीत प्रवेश केल्यामुळे राज लक्षण राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहे.
Read MoreTag: शकतशल
Vipreet Rajyoga : शुक्रामुळे निर्माण झाला शक्तिशाली ‘विपरित राजयोग’! ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vipreet Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन, समृद्धी, सुख समृद्धी आणि प्रेम विवाहाचा कारक मानला जातो. गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेला शुक्र देव दुर्बल राशीतून बाहेर येऊन स्वत:च्या राशीत म्हणजे तूळ राशीत गोचर केला आहे. पुढील 25 डिसेंबर 2023 पर्यंत शुक्र तूळ राशीत असणार आहे. शुक्र देवाच्या गोचरमुळे तूळ राशीत शक्तिशाली विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तेव्हा सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील स्वामी आपल्या राशीत प्रवेश करतो तेव्हा विपरित राजयोग निर्माण होतो. त्यानुसार तूळ राशीच्या आठव्या घराचा स्वामी शुक्र असल्याने हा योग तयार…
Read Moreनिर्मला सीतारमण जगातील सर्वात शक्तीशाली महिला; फोर्ब्सच्या यादीत कितव्या स्थानी नाव?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Forbes World’s Most Powerful Womens: फोर्ब्सने (Forbes) जगातील सर्वात शक्तीशाली महिलांची यादी जारी केली आहे. या यादीत भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याही नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य तीन महिलांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहेत. या तिन्ही महिला उद्योजगतातील आहेत. (The World’s Most Powerful Women 2023) फोर्ब्सने जगातील सर्वात 100 शक्तीशाली महिलांची यादी अलीकडेच जारी केली आहे. या यादीत 32व्या स्थानी निर्मला सीतारमण यांचे नाव आहे. निर्मला सीतारमण या 2019 पासून भारताच्या अर्थमंत्री पदाचा भार सांभाळत आहेत. तसंच, निर्मला सीतारमण या कॉर्पोरेट…
Read More‘जर शक्तिशाली देशच असं वागू लागले तर हे जग फार धोकादायक होईल,’ निज्जर हत्येवर पुन्हा बोलले जस्टिन ट्रूडो
( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा भारतावर आरोप केले आहेत. एका पत्रकारने जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या तपासात काय प्रगती आहे? जर काही प्रगती नसेल तर अमेरिका आणि कॅनडाने भारताप्रती कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे का? अशी विचारणा केली. याचं उत्तर देताना जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा संसदेत केलेल्या सर्व आरोपांची पुनरावृत्ती केली. जस्टिन ट्रूडो म्हणाले की, सुरुवातीलाच जेव्हा आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून कॅनडाच्या भूमीवर एका कॅनडीयन नागरिकाची भारती सरकारच्या एजंट्सनी हत्या केल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही…
Read More