निर्मला सीतारमण जगातील सर्वात शक्तीशाली महिला; फोर्ब्सच्या यादीत कितव्या स्थानी नाव?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Forbes World’s Most Powerful Womens: फोर्ब्सने (Forbes) जगातील सर्वात शक्तीशाली महिलांची यादी जारी केली आहे. या यादीत भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याही नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य तीन महिलांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहेत. या तिन्ही महिला उद्योजगतातील आहेत. (The World’s Most Powerful Women 2023) फोर्ब्सने जगातील सर्वात 100 शक्तीशाली महिलांची यादी अलीकडेच जारी केली आहे. या यादीत 32व्या स्थानी निर्मला सीतारमण यांचे नाव आहे. निर्मला सीतारमण या 2019 पासून भारताच्या अर्थमंत्री पदाचा भार सांभाळत आहेत. तसंच, निर्मला सीतारमण या कॉर्पोरेट…

Read More