26 वर्षीय Adult फिल्म स्टारचा मृत्यू! फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली; मृत्यूचं गूढ वाढलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) 26 Year Old Adult Film Star Death: अमेरिकेतील एका 26 वर्षीय अडल्ट फिल्म स्टारचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. सोफिया लिओन असं या अडल्ट फिल्म स्टारचं नावं असून सध्या तिच्या मृत्यूचा तपास मियामी पोलीस करत आहेत. सोफिया तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. मात्र या अडल्ड फिल्म स्टारच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. 1 मार्च रोजी मृत्यू झाल्यानंतर त्याची माहिती आता देण्यात आली असून सोफिया घरात बेशुद्धावस्थेत सापडल्याने या मृत्यू मागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. सावत्र वडिलांनीच दिली माहिती सोफियाचे सावत्र…

Read More

फिल्मी स्टाइल थरार…; आईच्या बॉयफ्रेंडला संपवले, सोशल मीडिया स्टारनेच रचला होता जीवघेणा कट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  एका सोशल मीडिया स्टारने आपल्याच आईच्या प्रियकराची हत्या केली आहे. ही तरुणी सोशल मीडियावर ब्युटी आणि लाइफस्टाइल क्रिएटर आहे. तिचे नाव महक बुखारी असं असून तिने तिच्या आईच्या 21 वर्षीय प्रियकराचा व त्याच्या मित्राचा अपघात घडवून आणला आहे. यात दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला असून हे प्रकरण फ्रेबुवारी 2022मधील आहे. तर, आता आरोपी तरुणीला दोषी ठरवण्यात आले आहे.  व्हिडिओ व्हायरल केल्याची धमकी न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार, साकिब हुसैन आणि हाशिम इजाजुद्दीन यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेनने महकची आई अंसरीन…

Read More

एअरपोर्टच्या भांडणामुळे सापडला 17 वर्षांपूर्वी गायब झालेला मुलगा; चित्रपटालाही लाजवेल अशी फिल्मी स्टोरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Airport : तब्बल 17 वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण अचानक दिल्लीत सापडल्याने त्याच्या आईला आनंदाश्रू रोखता आलेले नाहीत. एका महिला वकिलाच्या प्रयत्नांमुळे इतके वर्षे गायब असलेला मुलगा त्याच्या आईला भेटू शकला आहे.

Read More

तब्बल 8.49 कोटी लुटणारी 'डाकू हसीना' 10 रुपयांच्या फ्रुटीमुळे पोलिसांच्या जाळ्यात; फिल्मी स्टाईलनं रचला सापळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Crime : ‘डाकू हसीना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मनदीप कौरला पंजाब पोलिसांनी 8 कोटी 49 लाख रुपयांच्या लुटमारीसाठी अटक केली आहे. 10 रुपयांची फ्रुटी पिण्याच्या नादात मनदीप पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मनदीप आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

Read More

Ramp Walk करताना Lighting सेटअप पडल्याने 24 वर्षीय मॉडेलचा मृत्यू; फिल्म सिटीतील घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Model Dies During Ramp Walk: मरण पावलेली तरुणी ही अवघ्या 24 वर्षांची होती. या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं असता मृत घोषित करण्यात आल्याची माहिती दिली.

Read More