बुलेट ट्रेनचं भारतातील पहिलं टर्मिनस! विमानतळालाही लाजवेल असा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचा फर्स्ट लूक; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai-Ahmedabad Bullet Train Corridor: देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद येथील साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये तयार होणाऱ्या बुलेट ट्रेन टर्मिनलचा व्हिडिओ एक्स (ट्विटर)वर शेअर केला आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.  केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत देशाची संस्कृतीसोबतच आधुनिक वास्तुशास्त्राचीही झलक पाहायला मिळतेच. अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे…

Read More

कारलाही लाजवेल असा बाइकस्वाराचा 'कार'नामा! आईने तरुणीला मांडीवर घेतलं अन्…; Video ला 1 कोटी Views

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jugaad Video : बाइक स्टंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्यावर व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालेल्या व्हिडीओला 1 कोटी Views मिळाले आहेत. 

Read More

जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel Interesting Facts : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाण्याआधी आपण तेथील माहिती वाचतो आणि भारावून जातो. सौंदर्याच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकणाऱ्या या गावाबद्दलही असंच…   

Read More

Indian Railway च्या Palace on wheels मधील ब्रेकफास्ट- डिनरचा मेन्यू पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Palace on wheels : रेल्वेचा प्रवास अनेकदा केलेला असला तरीही प्रत्येक वेळी तो तितकाच खास असतो. रेल्वे स्थानकावर जाण्यापासून कोणत्या आसनावर बसायचं, लांबच्या प्रवासात वेळ कसा घालवायचा इथपर्यंतचे बेत आखणारे तुमच्याआमच्यापैकी अनेकजण असतील. यामध्ये प्रवासादरम्यान काय खायचं, हा प्रश्नही आपण स्वत:लाच विचारतो आणि मग त्या अनुषंगानं तयारी सुरु होते. काही मंडळी रेल्वेमध्येच मिळणाऱ्या जेवणाला प्राधान्य देतात. आता सर्वसामान्यपणे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये जेवणात काय मिळतं हे आपण सर्वजण जाणतो.  चहा- बिस्कीटापासून, (Veg, Non Veg food) शाकाहारी आणि मांसाहारी पद्धतीच्या जेवणाची Pre  Arranged थाळी…

Read More

एअरपोर्टच्या भांडणामुळे सापडला 17 वर्षांपूर्वी गायब झालेला मुलगा; चित्रपटालाही लाजवेल अशी फिल्मी स्टोरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Airport : तब्बल 17 वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण अचानक दिल्लीत सापडल्याने त्याच्या आईला आनंदाश्रू रोखता आलेले नाहीत. एका महिला वकिलाच्या प्रयत्नांमुळे इतके वर्षे गायब असलेला मुलगा त्याच्या आईला भेटू शकला आहे.

Read More