( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Palace on wheels : रेल्वेचा प्रवास अनेकदा केलेला असला तरीही प्रत्येक वेळी तो तितकाच खास असतो. रेल्वे स्थानकावर जाण्यापासून कोणत्या आसनावर बसायचं, लांबच्या प्रवासात वेळ कसा घालवायचा इथपर्यंतचे बेत आखणारे तुमच्याआमच्यापैकी अनेकजण असतील. यामध्ये प्रवासादरम्यान काय खायचं, हा प्रश्नही आपण स्वत:लाच विचारतो आणि मग त्या अनुषंगानं तयारी सुरु होते. काही मंडळी रेल्वेमध्येच मिळणाऱ्या जेवणाला प्राधान्य देतात. आता सर्वसामान्यपणे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये जेवणात काय मिळतं हे आपण सर्वजण जाणतो. चहा- बिस्कीटापासून, (Veg, Non Veg food) शाकाहारी आणि मांसाहारी पद्धतीच्या जेवणाची Pre Arranged थाळी…
Read More