बुलेट ट्रेनचं भारतातील पहिलं टर्मिनस! विमानतळालाही लाजवेल असा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचा फर्स्ट लूक; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai-Ahmedabad Bullet Train Corridor: देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद येथील साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये तयार होणाऱ्या बुलेट ट्रेन टर्मिनलचा व्हिडिओ एक्स (ट्विटर)वर शेअर केला आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.  केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत देशाची संस्कृतीसोबतच आधुनिक वास्तुशास्त्राचीही झलक पाहायला मिळतेच. अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे…

Read More