( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातून (MP News) एक विचित्र घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इतिहासात अशी घटना घडलीय ज्याचा कोणी कधीच विचार केला नसेल. मध्य प्रदेशातील रीवा येथील एका रहिवाशाने दागिन्यांचा बॉक्सच चुकून कचऱ्यात फेकून दिला होता. लाखो टन कचऱ्यातून बराच वेळ शोध घेतल्यानंतर दागिन्यांचा बॉक्स शोधण्यास यश आलं आहे. मध्य प्रदेशात या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Read MoreTag: फकन
…अन् दीराने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं, ‘तो’ एक विरोध ठरला कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मुलीने रचली स्वत:च्या अपहरणाची कहाणी, घरच्यांना पाठवला अर्धनग्न व्हिडिओ; ‘ती’ एक चूक…
Read Moreजैन साधूचे तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकून दिले; पोलिसांसह आरोपीसुद्धा घेत होते शोध
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jain Monk Murdered : कर्नाटकातील (Karnataka Crime) बेळगाव जिल्ह्यात एका जैन साधूची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिगंबर जैन साधू आचार्य श्री कामकुमारा नंदी महाराज (Monk Kamakumar Nandi Maharaj) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपीने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. मुनी कमकुमार नंदी महाराज हे बुधवारपासून बेपत्ता होते. गुरुवारीच भाविकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कमकुमार नंदी यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. पोलीस (Karnataka Police) या प्रकरणाचा…
Read MoreViral Video: महिलेने दुपट्टा फेकून अडवली सीट, दुसरी तिथे बसताच सुरु झाली मारामारी; बसमध्ये तुफान राडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: बसमध्ये सीट मिळवण्यासाठी अनेकदा फार कष्ट घ्यावे लागतात. गर्दी होणाऱ्या बसमध्ये तर सर्वात आधी आत घुसण्यासाठी स्पर्धा सुरु असते. त्यातही काही पठ्ठे तर थेट खिडकीतून प्रवास करण्याचा प्रयत्न करत असतात. पण यात काही असेही असतात जे बाहेरुनच सीटवर रुमाल टाकतात आणि आता ती आपली आहे असं जाहीर करुन टाकतात. आपल्याकडे भारतात तर अनेक ठिकाणी सर्रासपणे ही दिव्य कामगिरी करणारे आढळतात. नंतर मग यातून वादही होतात. असाच वाद कर्नाटकच्या (Karnataka) म्हैसूरमध्ये (Mysore) झाला असून त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल…
Read More