( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही सर्वात मोठी बैठक ठरली. जवळपास 3 तास 15 मिनिटं सुरु असलेल्या या बैठकीत महिलांसंबंधी गुन्हे, गुन्हेगारी नियंत्रण, त्यांच्याविरोधातील कारवाई हे चर्चेचे मुख्य मुद्दे होते. यादरम्यान महिलांविरोधातील गुन्ह्यांमधील आरोपींविरोधात कारवाई करण्यात असमर्थ राहिल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाराजी जाहीर केली. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या प्रमुखांना खडे बोलही सुनावले. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या बैठकीत पहिल्यांदाच पोलीस महासंचालक, अतिरिक्त महासंचालक, पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रमुखही हजर होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना…
Read MoreTag: दपटट
Viral Video: महिलेने दुपट्टा फेकून अडवली सीट, दुसरी तिथे बसताच सुरु झाली मारामारी; बसमध्ये तुफान राडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: बसमध्ये सीट मिळवण्यासाठी अनेकदा फार कष्ट घ्यावे लागतात. गर्दी होणाऱ्या बसमध्ये तर सर्वात आधी आत घुसण्यासाठी स्पर्धा सुरु असते. त्यातही काही पठ्ठे तर थेट खिडकीतून प्रवास करण्याचा प्रयत्न करत असतात. पण यात काही असेही असतात जे बाहेरुनच सीटवर रुमाल टाकतात आणि आता ती आपली आहे असं जाहीर करुन टाकतात. आपल्याकडे भारतात तर अनेक ठिकाणी सर्रासपणे ही दिव्य कामगिरी करणारे आढळतात. नंतर मग यातून वादही होतात. असाच वाद कर्नाटकच्या (Karnataka) म्हैसूरमध्ये (Mysore) झाला असून त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल…
Read Moreगळ्याला दुपट्टा गुंडाळून 16 वर्षांची मुलगी करत होती स्टंट, तितक्यात पकड घट्ट झाली अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: सोशल मीडिया म्हटलं की त्याचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू असतात. आता त्यातील कोणती बाजू निवडायची हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. याच निवडीवर अनेकदा आपलं भवितव्यही अवलंबून असतं. कारण चुकीची बाजू निवडली तर त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यातलाच एक भाग म्हणजे सोशल मीडियावर मनोरंजनाच्या नावाखाली धोकादायक स्टंट खेळणं. असाच एक स्टंट खेळताना एका 16 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. TikTok वर एक ‘स्कार्फ गेम’ नावाचा स्टंट खेळला जात आहे. हा गेम खेळताना एका 16 वर्षाच्या मुलीला आपला…
Read More