( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : हरियाणात बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलाचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या मित्राला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यानंतर तपासादरम्यान, हरियाणामध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे सहायक पोलिस आयुक्त यशपाल चौहान यांचा मुलगा लक्ष्य चौहान (26) हा 22 जानेवारीच्या संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्यानंतर लक्ष्यच्या…
Read MoreTag: लगनसठ
लग्नासाठी 200 कोटी कॅश खर्च करणारा सौरभ चंद्राकर आहे तरी कोण? रणबीरसहीत अनेकजण अडचणीत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahadev Betting App Who Is Sourabh Chandrakar: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीनं चौकशीसंदर्भातील समन्स पाठवले आहेत. रणबीर कपूरला 6 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलवलं आहे. महादेव अॅपप्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे. रणबीरला महादेव अॅपची जाहिरात करणं भोवण्याची शक्यता असून या यादीमध्ये 1 डझनहून अधिक सेलिब्रिटींचा समावेश आहे. सनी लिओनीसह भाग्यश्री, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, बोमन इराणी, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण दुबईमधील एका आलिशान लग्नाला गेल्याने अचानक चर्चेत आले आणि तिथूनच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली…
Read Moreआई आणि मुलीचा बॉयफ्रेंड एकच; लग्नासाठी दबाव आल्यावर असं काही केल की पोलिसही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Up Crime News : उत्तर प्रदेशात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाचे त्याची प्रेयसी तसेच तिच्या आईसोबत देखील प्रेमसंबध होते. मात्र, ज्यावेळेस लग्नासाठी दबाव आला तेव्हा त्याने असं काही केले त्याला प्रेयसीचा बळी द्यावा लागला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून पोलिस देखील हादरले. नेमकं आहे काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाचे…
Read Moreमुलीच्या लग्नासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते दागिने अन् 18 लाख रुपये; उघडून पाहिलं तर बसला धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेशिवाय दुसरी जास्त विश्वासार्ह जागा नाही. अनेक लोक आपली आयुष्यभराची कमाई बँकेतील खात्यात ठेवत असता. मग ते मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी साठवलेले पैसे असोत किंवा निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी जमा केलेली रक्कम असो. गरज लागेल तेव्हा ते पैसे हमखासपणे आपल्या हातात येतील याची प्रत्येक बँक ग्राहकाला हमी असते. पण उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे एका महिला ग्राहकाला धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. महिलेने बँकेतील लॉकर उघडून पाहिलं असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मुरादाबमधील बँक ऑफ बडोदा येथील एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. बँकेच्या लॉकरमध्ये…
Read MoreSamudrik Shastra : मुलीच्या डोळ्यात दडलंय भविष्य; लग्नासाठी मुलगी शोधताना कायम लक्षात ठेवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Samudrik Shastra : सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराची रचना आणि विशेष चिन्हांद्वारे तुमचं व्यक्तिमत्व आणि भविष्याचा उलगडा होतो. ज्योतिषशास्त्र, कुंडलीतील ग्रह ताऱ्यावरुन लग्नासाठी मुला मुलीची लग्नाची गाठ बांधली जाते. आजही आपल्याकडे अरेंज मॅरेज केले जातात. त्यामुळे अशावेळी तुमच्या मुलासाठी आणि घरासाठी कुठली मुलगी भाग्यशाली आहे. (Samudrik Shastra girl with such eyes is lucky her in laws house and woman personality know her nature before marriage) सामुद्रिक शास्त्रानुसार मुलीच्या डोळ्यांवरून सासरच्या मंडळींचं भविष्याचं गणित उलगडू शकतं. कधी कधी लग्नानंतर काही लोकांचं निद्रिस्त नशीब जाग होतं. लग्नानंतर सूनेच्या घरातील…
Read Moreलग्नासाठी महादेवाला नवस केला पण फळलाच नाही, तरुणाची करामत पाहून गावकऱ्यांना धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: एका तरुणाने लग्नासाठी नवस केला. मात्र तो काही पूर्ण होऊ शकला नाही. या पठ्ठ्याने केलेली करामत वाचून गावकऱ्यांनाही धक्काच बसला
Read More‘या’ देशात लग्नासाठी जोडप्यांना सरकार देते पैसे, फक्त नवरीसाठी आहे ‘ही’ एक अट
( प्रगत भारत । pragatbharat.com) County Announces Cash Reward For Couples: प्रत्येक देशांकडून त्यांच्या नागरिकांसाठी वेगळे कायदे व नियम असतात. काही देश वाढत्या लोकसंख्येमुळं चिंतेत आहेत तर काही देशांमध्ये कमी होत जाणाऱ्या लोकसंख्येमुळं देश टेन्शनमध्ये आहेत. या देशांत भविष्यात निर्माण होणाऱ्या चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आत्तापासूनच उपाय सुरू केले आहेत. चीनमध्ये देखील सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. चीनमध्ये घटत्या जन्मदरामुळं सरकार युवकांना लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यासाठी तरुणांसमोर अनेक ऑफर्सदेखील ठेवल्या आहेत. लग्नाचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडून ऑफर्स चीन सरकारने तरुणींनी लग्नाचा निर्णय घ्यावा यासाठी त्यांच्यासमोर अनेक ऑफर्स ठेवल्या आहेत.…
Read Moreलग्नासाठी 8 लाख खर्च करून लिंग बदलले, ऐनवेळी प्रियकराने दिला दगा
( प्रगत भारत । pragatbharat.com) एक अजब प्रकार समोर आला आहे. एका तृतीयपंथीयाने लग्न करण्यासाठी आठ लाख रुपये खर्चून लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली. प्रियकरासोबत लग्न करण्याची स्वप्न बघत असतानाच मात्र घडलं असं काही की त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकराने सोडली साथ प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी तृतीयपंथीयाने लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली. त्यासाठी त्याने तब्बल आठ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर दोघेही काही महिने पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहू लागले. मात्र काही दिवसांतच प्रियकर पुन्हा त्याच्या घरच्यांकडे गेला. प्रियकराने साथ सोडल्यानंतर पीडिता…
Read Moreमाशांमुळं ‘या’ गावातील मुलं आहेत अविवाहित, लग्नासाठी कोणी मुलगीच देईना!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षणांपैकी एक असतो. लग्न करताना नवऱ्या मुलाचा व मुलीचा स्वभाव, शिक्षण, कुटुंब घर, नोकरी या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी पाहूनच लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र, भारतात एक असे गाव आहे जिथे माशांमुळं तरुणांची लग्न रखडली आहेत. मुलींचे वडील या गावात मुली द्यायलाय तयार नाहीयेत. शेती, संपत्ती, शिक्षण-नोकरी सगळं काही असूनही यागावातील मुलांना लग्नासाठी नोकरी मिळत नाहीयेत. याचे कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल. लग्नासाठी स्थळच येत नाहीत उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात रुदवार नावाचे एक गाव आहे. या गावातील…
Read More