‘न्यायव्यवस्थेवर एका विशिष्ट गटाचा दबाव,’ हरिश साळवे यांच्यासह 600 वकिलांचं सरन्यायाधीशांना पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून यादरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्यासह एकूण 600 वकिलांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. देशातील एक विशेष गट न्यायव्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे. थेट वकिलांनीच हा आरोप केल्याने यामुळे खळबळ उडाली आहे.  या पत्रात वकिलांनी लिहिलं आहे की, एक खास गट कोर्टाच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याच्या हेतूने दबाव टाकत आहे. ही प्रकरणं एकतर नेत्यांशी संबंधित आहेत किंवा भ्रष्टाचाराशी जोडलेली आहेत. तसंच यामुळे देशाची लोकशाही…

Read More

… तरीही घरातील कामं करण्यासाठी पत्नीवर दबाव टाकणं ही क्रूरता; न्यायालयानं सुनावले खडे बोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘पुतिन यांचा विजय हुकूमशाही’, ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘मोदीशाही, ‘चारसौ पार’च्या..’

Read More

आई आणि मुलीचा बॉयफ्रेंड एकच; लग्नासाठी दबाव आल्यावर असं काही केल की पोलिसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Up Crime News : उत्तर प्रदेशात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.  एका तरुणाचे त्याची प्रेयसी तसेच तिच्या आईसोबत देखील प्रेमसंबध होते. मात्र, ज्यावेळेस लग्नासाठी दबाव आला तेव्हा त्याने असं काही केले त्याला प्रेयसीचा बळी द्यावा लागला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून पोलिस देखील हादरले.  नेमकं आहे काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत  एका अल्पवयीन तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाचे…

Read More