लग्नासाठी 200 कोटी कॅश खर्च करणारा सौरभ चंद्राकर आहे तरी कोण? रणबीरसहीत अनेकजण अडचणीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahadev Betting App Who Is Sourabh Chandrakar: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीनं चौकशीसंदर्भातील समन्स पाठवले आहेत. रणबीर कपूरला 6 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलवलं आहे. महादेव अ‍ॅपप्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे. रणबीरला महादेव अ‍ॅपची जाहिरात करणं भोवण्याची शक्यता असून या यादीमध्ये 1 डझनहून अधिक सेलिब्रिटींचा समावेश आहे. सनी लिओनीसह भाग्यश्री, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, बोमन इराणी, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण दुबईमधील एका आलिशान लग्नाला गेल्याने अचानक चर्चेत आले आणि तिथूनच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली…

Read More

Calculator न वापरता 10 सेकंदात हे समीकरण तुम्हाला सोडवता येईल का? गणितानं अनेकजण गोंधळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Brain Teaser: छान पडणारा पाऊस, घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कामाचा आलेला कंटाळा आणि नेमकं काय करावं कळत नाही अशा वेळी तुमच्या बुद्धीला थोडी चालना मिळावी म्हणून एखादं कोडं सोडवण्यास सांगितलं तर? तुम्हाला खरोखरच काहीतरी डोक्याला ताण देणारं कोडं सोडवण्याची इच्छा असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेलं एक कोडं तुम्हाला डोकं खाजवायला लावू शकतं. खरं तर हे कोडं म्हणजे एक सोपं गणित आहे. मात्र हे गणित सोडवण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदांचा वेळ आहे.  नेमकं कोडं काय? हे गणित सरळ आणि साधं सोपं वाटत असलं…

Read More