लग्नासाठी 200 कोटी कॅश खर्च करणारा सौरभ चंद्राकर आहे तरी कोण? रणबीरसहीत अनेकजण अडचणीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahadev Betting App Who Is Sourabh Chandrakar: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीनं चौकशीसंदर्भातील समन्स पाठवले आहेत. रणबीर कपूरला 6 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलवलं आहे. महादेव अ‍ॅपप्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे. रणबीरला महादेव अ‍ॅपची जाहिरात करणं भोवण्याची शक्यता असून या यादीमध्ये 1 डझनहून अधिक सेलिब्रिटींचा समावेश आहे. सनी लिओनीसह भाग्यश्री, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, बोमन इराणी, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण दुबईमधील एका आलिशान लग्नाला गेल्याने अचानक चर्चेत आले आणि तिथूनच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली…

Read More

Mahadev Book app Saurabh Chandrakar ED Action Property worth Rs 417 crore seized;लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is Saurabh Chandrakar:देशात अनेक  घोटाळे समोर येत असतात. त्यात घोटाळेबाजांनी कोट्यावधींची उड्डाणे घेतलेली असतात. छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी सट्टेबाजीचे रॅकेट समोर आले आहे.  ‘महादेव बुक’ अ‍ॅप या नावाने लाखो करोडो रुपयांची सट्टेबाजी चालायची असे ईडीच्या निदर्शनास आले आहे.  या संदर्भात आतापर्यंत सौरभ चंद्राकरची 417 कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर प्रकरण देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांच्या रांगेत आहे. हे अनेक हायप्रोफाईल लोकांशी जोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरच्या ‘रॉयल ​​वेडिंग’वर किमान 200 कोटी रुपये खर्च…

Read More