‘या’ देशात लग्नासाठी जोडप्यांना सरकार देते पैसे, फक्त नवरीसाठी आहे ‘ही’ एक अट

( प्रगत भारत । pragatbharat.com) County Announces Cash Reward For Couples: प्रत्येक देशांकडून त्यांच्या नागरिकांसाठी वेगळे कायदे व नियम असतात. काही देश वाढत्या लोकसंख्येमुळं चिंतेत आहेत तर काही देशांमध्ये कमी होत जाणाऱ्या लोकसंख्येमुळं देश टेन्शनमध्ये आहेत. या देशांत भविष्यात निर्माण होणाऱ्या चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आत्तापासूनच उपाय सुरू केले आहेत. चीनमध्ये देखील सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. चीनमध्ये घटत्या जन्मदरामुळं सरकार युवकांना लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यासाठी तरुणांसमोर अनेक ऑफर्सदेखील ठेवल्या आहेत.  लग्नाचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडून ऑफर्स चीन सरकारने तरुणींनी लग्नाचा निर्णय घ्यावा यासाठी त्यांच्यासमोर अनेक ऑफर्स ठेवल्या आहेत.…

Read More