हिवाळ्यात चुकवू नका ही ठिकाणं फिरण्याचा प्लॅन ,आजच बुक करा तिकिटं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डलहौसी : हिवाळ्यातही हिमाचल प्रदेश पर्यटकांनी खचाखच भरलेला असतो. सिमला, कुल्लू-मनाली ला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात. जर तुम्ही या ठिकाणांना भेट दिली असेल तर या हिवाळ्याच्या सुट्टीत डलहौसीचे प्लॅनिंग करा. डलहौसीला लिटिल स्वित्झर्लंड असेही म्हणतात. डोंगर, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्याचे अतिशय सुंदर नजारे तुमची सहल संस्मरणीय बनवतील. डलहौजीबरोबरच आजूबाजूचा सुभाष बावली, बरकोटा हिल्स, पंचपुला असा परिसरही पाहायला मिळतो.

[ad_2]

Related posts