समीर वानखेडे प्रकरणात मोठी घडामोड! CBI नोंदवणार शाहरुख खानचा जबाब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sameer Wankhede bribery case: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जबाब नोंदवणार आहे. सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा (Aryan Khan) जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.  कथित खंडणी प्रकरणातील अनेकांचा जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र आता खान पिता-पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी सीबीआय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अद्याप जबाब नोंदवण्याची तारीख वेळ निश्चित नाही असं समजत…

Read More

“धमकी दिल्याने जबाब बदलला”, साक्षी मलिकचा बृजभूषण सिंग यांच्यावर आरोप, आता अखेर पीडित कुटुंबच आलं समोर, म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि तिच्या पतीने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत खळबळजनक आरोप केला आहे. कुटुंबाला धमक्या मिळाल्यानेच अल्पवयीन कुस्तीपटू तरुणीने भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (WFI President) जबाब बदलला असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. साक्षी मलिकने केलेला दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. आपल्या कुटुंबाला कोणतीही धमकी मिळालेली नसून, भीतीपोटी आपण जबाब बदललेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले…

Read More

"महिला कुस्तीपटूने बृजभूषण यांच्या तावडीतून स्वत:ला सोडवलं अन्…"; अंतरराष्ट्रीय पंचांचा जबाब

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Referee On Brij Bhushan: आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये पंचगिरी केलेल्या या पंचांनी त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला प्रकार जबाबादरम्यान सांगितला असून त्यांनी बृजभूषण यांचा उल्लेख करत घडलेल्या घडामोडीचा तपशील दिला.

Read More

'त्या रात्री अंकल घरी आले होते'; 5 वर्षांच्या मुलाचा जबाब, अन् महिलेच्या हत्येचा छडा लागला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Died In Her House: २६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू, नाकातून रक्त येत होतं; पाच वर्षांच्या मुलाने सांगितलं त्या रात्री काय घडलं होतं, अन् पोलिसांनी लगेचच सापळा रचत आरोपीला अटक केली आहे. 

Read More