चलो मुंबई! मोदींनी उद्घाटन केलेल्या 3500 कोटींच्या सुरत हिरा मार्केटमधून व्यापारी पळाले, कारण..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diamond Merchant Walk Out Of Surat Diamond Bourse: सुरतमधील भव्य हिरे बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन 17 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर महिन्याभरातच या बाजारातून व्यापारी काढता पाय घेऊ लागले आहेत. हिरे उद्योगातील आघाडीचे नाव असलेल्या किरण जेम्स कंपनीने सुरतमधून गाशा गुंडाळून पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला आहे.  व्यापाऱ्यांचा काढता पाय सुरतमधील हिरे बाजार हा केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा फार महत्त्वकांशी प्रकल्प मानला जातो. मात्र याच प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय किरण जेम्स कंपनीने घेतला आहे. ही कंपनी पुन्हा मुंबईतून…

Read More