indian women wrestler vinesh phogat blaim wfi chief sanjay singh fears doping conspiracy

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांना आपल्याला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळू द्यायचं नाही असा गंभीर आरोप विनेश फोगाटने (Vinesh Phogat) केला आहे.  आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.  सामन्यादरम्यान आपल्या पाण्यात काही मिसळलं जाऊ शकतं अशी भिती वनिताला सतावतेय. 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक खेळवलं जाणार आहे.  विनिशची विजयी कामगिरी29 वर्षीय विनेश फोगाटने 2019 आणि 2022 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये…

Read More

ISRO chairman s somnath big blaim On former chief k sivan tried to stop his promotion News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) S Somnath vs K Sivan : भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ. एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी संस्थेचे माजी प्रमुख के. सिवन (K Sivan) यांच्यावर एक आरोप केला. दक्षिण भारतातील माध्यमांनी याबद्दलचं वृत्त दिल्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मी इस्रोचा प्रमुख होऊ नये अशी सिवन यांची इच्छा होती, असा धक्कादायक दावा सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणजेच ‘निलावु कुडिचा सिम्हंल’ या (Nilavu Kudicha Simhanal) पुस्तकात केला आहे. त्याचबरोबर त्यांनी चांद्रयान-2 मिशन (Chandrayaan-2) फेल होण्यामागील खरं कारण देखील…

Read More