( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय. काय म्हणाले रोहित पवार? आपल्याला…
Read MoreTag: Nitish
Sharad Pawar Statement On Bihar political crisis After CM nitish kumar take oath latest marathi news
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. अशातच आता बिहारच्या राजकारणावर देशभर चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलंय. काय…
Read MorePrashant Kishor big prediction On Bihar Politics after Nitish kumar take oath of CM News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Prashant Kishor On Nitish Kumar : गेल्या तीन दिवसांपासून बिहारमध्ये (Bihar Politics) चालू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित शपथविधी सोहळा पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून आघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् भाजपसोबत युती केली आहे. गेल्या 10 वर्षांत पाच वेळा…
Read Moreviral video bihar police fighting on road in nalanda cm nitish kumar
( प्रगत भारत । pragatbharat.com) Police Fight Video: दोन गटात किंवा दोन व्यक्तींमध्ये झालेली हाणामारी सोडवताना, वातावरण शांत करताना आपण पोलिसांना (Police) अनेक वेळा पाहिलं आहे. पोलिसांच्या मध्यस्तीने अशा अनेक घटना शांत झाल्यात. पण कधी पोलिसांना आपापसात मारामारी (Fighting) करताना तुम्ही पाहिलं आहे का? दोन पोलिसांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दोन पोलीस चक्क लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. इतकंच काय गुंडांना मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काठ्या ते एकमेकांवर बरसवत असल्याचंही या व्हिडिओ पाहिला मिळतंय. व्हायरल होणारा हा व्हिडिओ…
Read More