Homeopathy Treatment Misconceptions Everyone Should Know; होमिओपॅथी उपचारांशी संबंधित गैरसमज, जाणून घेण्याची आहे गरज

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) गैरसमज १: होमिओपॅथी उपचार संथगतीने काम करते: होमिओपॅथीने गेल्या काही वर्षांमध्ये तीव्र आजाराच्या उपचारांमध्ये उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत. परिणामी जुलाब, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखे आजार होमिओपॅथिक उपचारांसह त्वरीत बरे होत आहेत. संधिवात, दमा, अलर्जी, चिंता आणि नैराश्य यासारख्या दीर्घकालीन आजारांवर उपचार होण्यास वेळ लागतो, कारण या आजारांवर मुळापासून उपचार केले जातात. गैरसमज २: होमिओपॅथी हा फक्त प्लेसबो इफेक्ट आहे: हा एक सामान्य गैरसमज आहे, ज्यामधून निदर्शनास येते की होमिओपॅथीचे परिणाम फक्त मानसिक असतात आणि त्यांचा शरीरातील शारीरिक बदलांशी काहीही संबंध नाही. होमिओपॅथीच्या परिणामकारकतेची वैज्ञानिकदृष्ट्या…

Read More