जम्मू ते अमृतसर वाया मथुरा; IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज देतंय भटकंतीची सुवर्णसंधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Travel package : भारतीय रेल्वेच्या (Indian railway) वतीनं कायमच देशातील विविध वर्गांच्या गरजा लक्षात घेत काही गोष्टींची आखणी करण्यात आली. देशातील सर्वसामान्यांपासून आर्थिक स्थैर्य असणआऱ्यांसाठीही रेल्वे विभागाकडून सातत्यानं काही Tour packages तयार केले जातात. असंच एक पॅकेज रेल्वेकडून तयार करण्यात आलं आहे. जे तुम्हाला देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी देईल.  आईवडिलांसह फिरण्याची संधी  घरामध्ये सहसा आईबाबांना किंवा मोठ्या व्यक्तींना एखाद्या छानशा धार्मिक स्थळी नेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ही माहिती वाचा. कारण, रेल्वे विभाग तुम्हाला देतंय वैष्णो देवी, हरिद्वार, मथुरा आणि अमृतसर…

Read More