technology swiggy will now deliver food in train on your seats parternship with irctc

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC-Swiggy : मोबाईलच्या जमान्यात ऑनलाईन फूड मागवण्याची संख्या प्रचंड वाढली आहे. घरबसल्या आपल्याला हव्या त्या रेस्टॉरेंटमधून हवी ती डिश ऑर्डर करता येते. पण आता धावत्या ट्रेनमध्येही आपल्या जागेवर बसल्या-बसल्या तुम्हाला तुमचे आवडते खाद्यपदार्थ (Food) मागवता येणार आहे. फूड डिलिव्हरी अॅप Swiggy भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवणार आहे. स्विगी आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनबरोबर भागिदारी केली आहे. प्रवाशांपर्यंत जेवण पोहोचवणं हा यामागे उद्देश आहे. यासाठी प्रवाशांना एका पोर्टलची मदत घ्यावी लागणार आहे.  IRCTC ने बंडल टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडबरोबर भागिदारी केली आहे. यात…

Read More

ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ‘हा’ चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC eWallet: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तिकिट दोन ते तीन आठवडे बुकिंग करावे लागते. इतकंच नव्हे तर, कधीकधी महिनाभर आधीही तिकिट बुक करावे लागत. अन्यथा वेळेवर तिकिट बुक करायला गेल्यावर पंचायत होते. पहिले रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटलं की स्थानकात जाऊन लाइनमध्ये उभं राहावं लागायचे किंवा मग एंजटला अधिक पैसे देऊन तिकिट काढावे लागायचे. मात्र आता डिजीटलच्या युगात रेल्वेचे तिकिट काढणेही सोप्पं झालं आहे. रेल्वेच्या  IRCTC अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही लगेचच तिकिट बुक करु शकता.  आयआरसीटीसीकडून प्रवाशांना IRCTC अॅपवरुन ई-वॉलेटची सुविधा दिली…

Read More

india irctc tour package ramayan saga fro lucknow to srilanka check fare details tourism

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ramayan Saga Tour Package : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अयोध्येत रामल्लाची राममंदिरात प्राण प्रतिष्ठा झाली. त्यानंतर 23 जानेवारीपासून रामभक्तांसाठी रामलल्लाचं दर्शन खुलं करण्यात आलं. दररोज सुमारे दोन ते तीन लाख भाविक अयोध्येत (Ayodhya) दाखल होतायत. गेल्या चौदा दिवसात अयोध्येत दहा लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे. दानपेटीतही लाखो रुपये जमा झाले आहेत.  आता देशातील रामभक्तांसाठी भारतीय रेल्वेने एक मोठी घोषणा केली आहे. रामायणाशी जोडल्या गेलेल्या ठिकाणी रामभक्तांना पर्यटन (Tourism) घडवून आणलं जाणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ ते श्रीलंका…

Read More

Goa Tour Package: गो गोवा गॉन… ख्रिसमस आणि New Year साठी IRCTC चा किफायतशीर प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Goa Tour Package: नव्या वर्षाची चाहूल लागली की अनेकांनाच सुट्ट्यांचे वेध लागतात. नव्या ठिकाणी जाऊ, इथपासून नेहमीच्याच ठिकाणी जाऊ असे अनेक सूर आळवले जातात. या साऱ्यामध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे देशातील एका लहानशा राज्याला. समुद्रकिनारी असणारं हे राज्य म्हणजे गोवा.  महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गोव्यात दक्षिण, उत्तर भारतापासून अगदी परदेशी पर्यटकांचीही गर्दी असते. अशा या गोव्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं झालेलाय विकास मोठ्या संख्येनं सर्वांनाच खुणावू लागला आहे. परिणामी गोव्यातील हॉटेलांचे दर आणि इथं पोहोचण्यासाठीच्या दळणवळणाच्या साधनांचे दरही चांगलेच गगनाला भिडले आहेत.…

Read More

दसऱ्याच्या आठवड्यात चला गोव्याला, तेसुद्धा परवडणाऱ्या दरात; IRCTC नं आणलाय धमाकेदार प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package: नवरात्रोत्सवाची धूम सगळीकडेच सुरु असताना आता अनेकांच्याच नजरा आहेत त्या म्हणजे लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्यांवर. कारण, धकाधकीच्या या रोजच्या जीवनात काही उसंत क्षण मिळाले, तर ते क्षण मार्गी लावण्यासाठी म्हणून निवांत ठिकाणी भेट देण्याची अनेकांचीच इच्छा असते. यात बऱ्याचजणांचं प्राधान्य असणारं ठिकाण असतं गोवा.  तुम्हीही गेल्या काही काळापासून गोव्याला जाण्याचा बेत आखताय पण, जाणं शक्य होत नाहीये? हरकत नाही. कारण, आता हा प्लॅन पूर्ण होणार, तेसुद्धा आयआरसीटीसीच्या कृपेनं. ऑक्टोबर महिन्यात गोव्यात येणं आनंद द्विगुणित करणारं, कारण इथं पावसाळी दिवसांनंतर…

Read More

जम्मू ते अमृतसर वाया मथुरा; IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज देतंय भटकंतीची सुवर्णसंधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Travel package : भारतीय रेल्वेच्या (Indian railway) वतीनं कायमच देशातील विविध वर्गांच्या गरजा लक्षात घेत काही गोष्टींची आखणी करण्यात आली. देशातील सर्वसामान्यांपासून आर्थिक स्थैर्य असणआऱ्यांसाठीही रेल्वे विभागाकडून सातत्यानं काही Tour packages तयार केले जातात. असंच एक पॅकेज रेल्वेकडून तयार करण्यात आलं आहे. जे तुम्हाला देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी देईल.  आईवडिलांसह फिरण्याची संधी  घरामध्ये सहसा आईबाबांना किंवा मोठ्या व्यक्तींना एखाद्या छानशा धार्मिक स्थळी नेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ही माहिती वाचा. कारण, रेल्वे विभाग तुम्हाला देतंय वैष्णो देवी, हरिद्वार, मथुरा आणि अमृतसर…

Read More

IRCTC 7 Jyotirlingas with a special package brought by Indian Railways;रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त ‘इतक्या’ रुपयात

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Tour Package: तुम्हाला देवाधर्माची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन येत असते. रेल्वेकडून अनेक टूर पॅकेजेस सुरू करण्यात येत आहेत. यावेळी तुम्हीही धार्मिक सहलीची योजना आखत असाल किंवा ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचा विचार करत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे. विशेष म्हणजे हे पॅकेज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. काय आहेत हे पॅकेज? यासाठी किती खर्च येईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  भारतीय रेल्वेकडून सात ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत गौरव टुरिस्ट…

Read More

IRCTC website Hacked By Shopkeeper sold tickets worth 30 lakhs;IRCTC ला एका दुकानदाराने मूर्ख बनवत लावला लाखोंचा चुना; साइट हॅक करून तत्काळ तिकीटांवर ताबा

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC website Hacked: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे.  आरोपीचे रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान  मोईनुद्दीन चिश्ती असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील दादरी येथील रहिवासी आहे. तो ग्रेटर नोएडा येथील अयोध्या गंजमध्ये तो…

Read More

Odisha Accident नंतर भारतीयांना वाटतीये ट्रेन प्रवासाची भिती? Ticket Cancellations च्या काँग्रेसच्या दाव्यावर IRCTC चा रिप्लाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ticket Cancellations Odisha Train Accident: ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातासंदर्भात काँग्रेसने केलेला दावा इंडियन रेलवे कैटरिंग अ‍ॅण्ड टूरिज्म कॉर्पोरेशनने म्हणजेच IRCTC ने खोडून काढला आहे. ओडिशामध्ये कोरामंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) भीषण अपघात (Odisha Train Accident)  झाल्यानंतर 275 प्रवाशांचा मृत्यू झाल्यापासून हजारो प्रवाशांनी आपली रेल्वेची तिकीटं रद्द केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. IRCTC ने काँग्रेसकडून करण्यात आलेल्या दाव्यावर ट्वीटरवरुन रिप्लाय दिला आहे. काँग्रेसचा दावा चुकीचा असून तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली नाही असं IRCTC चं म्हणणं आहे. काँग्रेसने भाजपाला केलं लक्ष्य ओडिशामधील बालासोरमध्ये…

Read More