मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा… |tips to charge your mobile correctly and efficiently

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या…

Read More

ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Employee Boss news: नोकरी करत असताना थोडा ताण-तणाव सहन करावाच लागतो. कामाचा प्रेशर तर कर्मचाऱ्यांवर सतत असतच पण जर तुमचे सहकारी आणि बॉस सपोर्टिव्ह व असंवेदनशील असतील कर कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा उत्साहच निघून जातो. अलीकडे सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपल्या मनातील सगळी दुःखे शेअर करता येतात. यात ऑफिसमध्ये येणारी आव्हानेदेखील आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात बॉसने कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये फोन चार्जिंग करण्यास मनाई केली, त्याचे कारण ऐकून तुमचाही संताप होईल.  एका युजर्सने रेडिटवर पोस्ट करत त्याला आलेल्या अनुभव शेअर…

Read More