( प्रगत भारत । pragatbharat.com) China On India To rename Bharat: देशात सध्या देशाचं नाव इंडिया असावं की भारत यावरुन वाद सुरु आहे. हा वाद सुरु असतानाच नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या जी-20 परिषदेमध्ये आयोजनामध्येही याची झलक पाहायला मिळाली. राष्ट्रपती भवनामधून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांवर भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख होता. सामान्यपणे हा उल्लेख इंडियाचे राष्ट्रपती असा असायचा. दरम्यान जी-20 मध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटनसहीत एकूण 25 हून अधिक देशांचे प्रतिनिधिक सहभागी होत आहेत. या सर्व देशांचे प्रमुख नेते भारतात येत असले तरी चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग भारतामध्ये येणार नाहीत. जी-20 च्या परिषदेचं आयोजन…
Read MoreTag: करणयवरन
ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Employee Boss news: नोकरी करत असताना थोडा ताण-तणाव सहन करावाच लागतो. कामाचा प्रेशर तर कर्मचाऱ्यांवर सतत असतच पण जर तुमचे सहकारी आणि बॉस सपोर्टिव्ह व असंवेदनशील असतील कर कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा उत्साहच निघून जातो. अलीकडे सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपल्या मनातील सगळी दुःखे शेअर करता येतात. यात ऑफिसमध्ये येणारी आव्हानेदेखील आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात बॉसने कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये फोन चार्जिंग करण्यास मनाई केली, त्याचे कारण ऐकून तुमचाही संताप होईल. एका युजर्सने रेडिटवर पोस्ट करत त्याला आलेल्या अनुभव शेअर…
Read More