ऑफिस अवर्समध्ये लघवीसाठी जागेवरुन उठलात तरी…; नव्या बॉसचा संतापजनक निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Boss New Rule In Office: मागील 18 वर्षांपासून या ऑफिसमध्ये काम करत असलेल्या व्यक्तीने नवीन बॉस ऑफिसमध्ये कामावर रुजू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या नव्या नियमाबद्दल खुलासा केला आहे.

Read More

ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Employee Boss news: नोकरी करत असताना थोडा ताण-तणाव सहन करावाच लागतो. कामाचा प्रेशर तर कर्मचाऱ्यांवर सतत असतच पण जर तुमचे सहकारी आणि बॉस सपोर्टिव्ह व असंवेदनशील असतील कर कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा उत्साहच निघून जातो. अलीकडे सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपल्या मनातील सगळी दुःखे शेअर करता येतात. यात ऑफिसमध्ये येणारी आव्हानेदेखील आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात बॉसने कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये फोन चार्जिंग करण्यास मनाई केली, त्याचे कारण ऐकून तुमचाही संताप होईल.  एका युजर्सने रेडिटवर पोस्ट करत त्याला आलेल्या अनुभव शेअर…

Read More

दोन बसची समोरासमोर धडक! चौघांचा मृत्यू, 70 जखमी; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कुड्डालोर जिल्ह्यात दोन बसची (Bus Accident) समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर 70 जण जखमी झाले. कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील पट्टमबक्कम येथे हा भीषण अपघात झाला. कुड्डालोर ते पाणरुती दरम्यान दोन खाजगी बसमध्ये हा अपघात झाला. एका बसचा पुढचा टायर फुटल्याने तिचे नियंत्रण सुटले आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या बसची समोरासमोर धडक झाली. जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.

Read More

बालासोरहून जखमींना घेऊन निघालेल्या बसचा अपघात; रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या अपघातातील मृतांची संख्या आता 288 वर पोहोचली आहे. देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या या अपघातात सुमारे 747 प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर दुर्घटनेनंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घटनास्थळी जाऊन अपघात स्थळाची पाहणी केली. अनेक जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात नेण्याचे काम अजूनही सुरू आहे. मात्र जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालासोरहून जखमी प्रवाशांना…

Read More