कर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार देणाऱ्या बड्या IT कंपनीतून अनेकांची हकालपट्टी; एक नोटीस सगळं संपवणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job layoffs: कोरोनानं नोकरी, नोकरदार या संकल्पना 360 अंशांनी बदलल्या. अनेकांच्या कामाचं स्वरुप बदललं तर, अनेकांच्या पगाराचं. काही कंपन्यांनी मानवी योगदानाला कमी महत्त्वं देत यंत्र आणि Automatic पद्धतीनं होणाऱ्या कामाला प्राधान्य दिलं आणि इथंच सुरु झालं कर्मचाऱ्यांना कंपनीबाहेरचा रस्ता दाखवण्याचं सत्र. 2022 च्या अखेरीस संपूर्ण जगभरातून अनेक मोठ्या कंपन्यांनी तुकड्या तुकड्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली.  2023 मध्येही ही लाट कायम राहिली आणि आता 2024 मध्येसुद्धा जागतिक आर्थिक मंदीच्या झळा नोकरदार वर्गाला बसत असून, अनेकांना या वर्षातही नोकरीला मुकावं लागण्याची परिस्थिती उदभवू शकते. किंबहुना कर्मचारी…

Read More

रतन टाटा ‘या’ कंपनीतून काढून घेतायेत सर्व गुंतवणूक; IOP मधून तुम्ही होऊ शकता मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratan Tata To sell Shares In IPO: टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि टाट सन्स कंपनीचे मानद सदस्य असलेले रतन टाटा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचे त्यांच्याकडील शेअर्स सर्वसामान्यांना आयपीओच्या माध्यमातून घेण्याची सुवर्णसंधी आहे. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये शेअर बाजारातील मोठ्या घडामोडींपैकी एक घडामोड टाटांच्या या एका निर्णयामुळे घडणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या कंपनीमधील शेअर्स विकणार रतन टाटा? आयपीओच्या माध्यमातून रतन टाटा किड्स वेअर स्टार्टअप असलेल्या ‘फर्स्टक्राय’मधील 77 हजार 900 शेअर विकणार आहेत. 86 वर्षीय रतन टाटा यांनी…

Read More