कर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार देणाऱ्या बड्या IT कंपनीतून अनेकांची हकालपट्टी; एक नोटीस सगळं संपवणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job layoffs: कोरोनानं नोकरी, नोकरदार या संकल्पना 360 अंशांनी बदलल्या. अनेकांच्या कामाचं स्वरुप बदललं तर, अनेकांच्या पगाराचं. काही कंपन्यांनी मानवी योगदानाला कमी महत्त्वं देत यंत्र आणि Automatic पद्धतीनं होणाऱ्या कामाला प्राधान्य दिलं आणि इथंच सुरु झालं कर्मचाऱ्यांना कंपनीबाहेरचा रस्ता दाखवण्याचं सत्र. 2022 च्या अखेरीस संपूर्ण जगभरातून अनेक मोठ्या कंपन्यांनी तुकड्या तुकड्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली.  2023 मध्येही ही लाट कायम राहिली आणि आता 2024 मध्येसुद्धा जागतिक आर्थिक मंदीच्या झळा नोकरदार वर्गाला बसत असून, अनेकांना या वर्षातही नोकरीला मुकावं लागण्याची परिस्थिती उदभवू शकते. किंबहुना कर्मचारी…

Read More

Hardeep Singh Nijjar: ‘पाच दिवसात देश सोडा’, भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Canada : खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडल्याचं (India-Canada Tensions) पहायला मिळत आहे. कॅनडाने भारतावर हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर आता भारताने देखील कॅनडाला जशास तसं उत्तर देत एका उच्च भारतीय राजदुताला (Canadian Diplomat) देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशातील वाद चिघळल्याचं पहायला मिळतंय. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आलीये. त्यामुळे आता भारताने कॅनडला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं जातंय. कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना…

Read More

Senthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamilnadu V Senthil Balaji News: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (Governor R.N. Ravi) यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे.  व्ही. सेंथील बालाजी (V Senthil Balaji) सध्या तुरुंगात आहेत. अशातच राज्यपालांनी मोठा निर्णय घेतल्याने आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M. K. Stalin) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. तमिलनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांत गंभीर फौजदारी कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी (Tamilnadu Governor) मोठा निर्णय घेतला. राजभवनाने…

Read More